Thursday, 4 December 2014

झोपेतुन ऊठलासका यापेक्षा, जागा झालास का ? हा प्रश्न जास्त योग्य. कारण ऊठतात सगळेच पण जाग येणारे फार थोडे असतात. जाग येणे म्हणजे जाणिव होणे. सामाजीक, भौतीक विषयांवर फक्त मतप्रदर्शन न करता त्याचा हिस्सा होण.
स्वच्छता हा विषय काय अभीयान चालवण्याचा आहे काय. सरकारला यासाठी अभीयान चालवण्याची वेळ यावी यासारखी सार्वजनीक निष्क्रियता ती काय.
समाज म्हणुन आपण नालायक असल्याचच हे लक्षण.
महीलांना संरक्षण द्या, मुलींना पण शिकु द्या, जातपात पाळु नका हे सरकारला सांगायची गरज लागते अभीयानांतुन हे समाज झोपल्याच लक्षण. या जाणिवा जेव्हा जागृत होतील, तेव्हा आपण खरया अर्थाने जागे झालो अस म्हणता येईल.
" चला ऊठा, जागे व्हा "
तेरे चेहरेकी खामोशी बता राही है, के आज कुछ हुआ ही,
कुछ हुआ तो है, के तेरे दिलको किसीने छुआ है,
शायद कोई पुराना जख्म फिरसे हरा हुआ है, 
और कितने दिन सोचते रहोगे उस बातपे,
अब तो काबु पाओ अपने जाजाबातोंपे,
वक़्त ना किसिकेलीये रूका है, ना कभी रुकेगा, 
तु भी वक़्त के साथ चाल, ये ना सोच कौन क्या कहेगा,
यहा सब अपनेही नशेमे चुर है,
किसपे क्या बितती होगी, इस बातसे कोसो दुर हैं,
तुझे अपना खुदा खुद बनना होगा, 
यहा कोई किसीका नही ये साच जानना होगा,
शायद तब तुम जिंदगीसे नाराज नही होगे,
पहले की तरह दोस्तीकी मिसाल बनके रहोगे |
वक़्त गुजर जाता हैं,
पर ख्वाहिशे नही,
उम्र कट जाती हैं,
पर उम्मीदे नही,
शायद इसिको जिंदगी कहते हैं मेरे दोस्त...

Saturday, 29 November 2014

बडे नाजसे जीन्होने आज तुझे दोस्त कहा हैं,
पर अंततक साथ वोही रहेगा जो तेरे दिलसे जुडा हैं.

वक़्त और हालात बदलते देर नही लगती,
किस्मत पलटनेमे देर नही लगती,
अपना पराया जाननेका शायद ये सही समय हैं,
पर अंततक साथ वोही रहेगा जो तेरे दिलसे जुडा हैं.

होंगी तुझमे कुछ बाते, जिनसे लोग तुम्हे अपना मानते होंगे,
तुम्हारी कुछ खुबियोसे वो तुम्हे आज दोस्त कहते होंगे,
ये कुछ न होगा फिर भी ये साथ रहेंगे, क्या ये तुम्हे यकीन हैं ?
देख लेना अंततक साथ वोही रहेगा जो तेरे दिलसे जुडा हैं.

सुरजकोभी ढलनेका और फुलोंको मुरझनेका श्राप हैं,
और परछाईकोभी समय समय पे बदलनेका शौक हैं,
बेवफा हो सकता हैं वो हर शक्स जिनका आज तु सौदाई हैं,
पर अंततक साथ वोही रहेगा जो तेरे दिलसे जुडा हैं.

इतनाभी दिल मत लगा, के इन सबकी तुम्हे आदत हो जाये,
कल किसीने मुह फेर लिया, तो तुम्हे जिना मुश्किल हो जाये,
मौकापरस्तीतो इंसानकी फ़ितरतमे है,
पर अंततक साथ वोही रहेगा जो तेरे दिलसे जुडा हैं.





जुबासे आप कुछ भी कहले,
आपके दिलकी बात जानते हैं हम,
आपकी परेशानियोसेभी हम वाकीब हैं,
तभीतो, आपके जजबातोंकी कदर करते हैं हम.
ये माना की तुझमे कोई ऎब नही,
पर तु भी ये जानले,
मेरेभी दिलमे कोई फरेब नही.

वक्तसे कुछ पल उधार मांगके लाया हुं,
तुझसे मिलनेकेलीये,
अपने तो मै पहलेही गवा चुका हुं,
तुझे पानेकेलीये.

Friday, 28 November 2014

शर्त ये थी की, रोज नही मिलोगे,
ख्वाबोमे आनेसे कैसे रोक पाओगे.

बोल रहा हुं तो बस,
दुनिया कि जुबान बंद रखनेकेलिये,
खामोशीका न जाने क्या मतलब निकालेंगे लोग.
शराब तो होटोसे पीलाती है,
तुम्हारी तो आखोमेही नशा है,
अपनी आखोको परदानशीन करदे सितमगर,
इनमे  तो सारे जमानेको पिलानेकी अदा है.
मृत्यु,
तु कोण आहेस, यमदुत की देवदुत,
का लोक घाबरतात तुला, काही कळायला मार्ग नाही.
तीच लोक तुझ्या अस्तित्वाला घाबरतात, ज्यांनी तुला ओळखलंच नाही, 
जीव जन्माला आला की लगेच तु त्याची साथ करतो,
तुझ्याएवढा जिवलग मित्र जन्मतःच  मिळतो,
जो जीवनाच्या अंतापर्यंत सोबत करतो,
मृत्यु म्हणजे निसर्गाचा एक उपयुक्त आविष्कार आहे,
थकलेल्या जीवाला आराम देणारा तो एक चमत्कार आहे.
खऱ्या लोकशाहीचं उदात्तीकरण फक्त तोच करतो,
गरीब असो वा श्रीमंत, मुर्ख असो वा महंत, तो सर्वाना एकाच तागडीत तोलतो,
जन्मलेल्या जीवाचं भविष्य कोण जाणतो,
पण मृत्यु मात्र सर्वाना आनंतातच विलीन करतो.
अशा अर्थाने मृत्यु मला देवदुत वाटतो,
त्याच्या संगतीत मलासुद्धा जीवनाचा तिटकारा वाटायला लागतो.
त्याला धिक्करण्याआधी त्याचा कार्य समजुन घ्या,
न थकता, न चुकता तो वेळ पाळतो आहे,
अथक प्रयत्न करून तो सृष्टीचा समतोल सांभाळतो आहे.
त्याचा आदर करायला शिका म्हणजे त्याची भीती वाटणार नाही,
तुम्हाला पण कळुन चुकेल, त्याच्यासारखा दुसरा मित्र मिळणार नाही.

Monday, 24 November 2014

रिश्तोंकी सर्कस है ये जिंदगी, 
उन्हे निभानेकी कसरत है ये जिंदगी,
हर शक्स झुलेपे झुल रहा है,
कभी कभी तो मौतका कुआ है ये जिंदगी.

कितनेही शेरोको इसने चुहा बनाया है,
रिंगमास्टरके इशारोपे नाचनेको मजबुर किया है,
हाथीसे भी इसने उठक बैठक निकलवाई है,
इन्सानको तो इसने जोकर तक बनवाय है 
ऐसी है ये जिंदगी.

कोशिश करोगे उतनी उलझती जाएगी,
ध्यानसे पढो इसे, तभी ये सुलझती जाएगी.
उम्रभरका गम भी देती है ये जिंदगी,
खुशीयोसे दामन भर देती है येही जिंदगी.

कितने तुर्रम फना हो गये इसे समझते समझते,
कितने सिकंदर मिट्टीका ढेर हुए, इसको जितने की चाहमे,
पर अब तक न इसे कोई ठीकसे समझ पाया है इसे,
कभी अपनिसी तो कभी अजनबिसी लगती है ये जिंदगी.

रिश्तोंकी सर्कस है ये जिंदगी, 
उन्हे निभानेकी कसरत है ये जिंदगी,
हर शक्स झुलेपे झुल रहा है,
कभी कभी तो मौतका कुआ है ये जिंदगी.

Saturday, 22 November 2014

एक माझा चांगला मित्र त्याची ही कहाणी  : 

माझा मित्र दीपक एकदा असाच घरी आला आणि म्हणाला ' यार बरेच दिवस झाले एक गोष्ट सांगायची होती. सांगितली तर उगाच मोठेपणा दाखवण्यासारखं होईल. पण तरीही आपली वागणुक आणि संस्कार कुठे ना कुठे आपल्या कामी तरी येतात किंवा नुकसान तरी करतात याच प्रत्यंतर आल म्हणुन सांगायचय.' मी म्हंटलं त्याला 'अरे बिनधास्त संग रे काय माहित तुझा अनुभव दुसऱ्या कुणाच्या तरी कामी येईल,' मग त्याने सांगायला सुरुवात केली.

दिल्लीला जेव्हा पोस्टिंग होत तेव्हा कंपनीने एह्मद नावाचा ड्रायवर दिला होता. त्यानंतर मुंबईला दुसऱ्या कंपनीत रूजु झालो तरी जेव्हा कधी दिल्लीला जायचो तेव्हा या एहमद्लाच बोलवायचो. असाच एकदा दिल्लीला पुन्हा गेलो असताना एह्मद्ला म्हंटलं यार जरा त्या आधीच्या कंपनीच्या ऑफिसमधे घेऊन चल, कोणी भेटतात का बघु जुने सहकारी मित्र. तिथे गेलो तर बराच स्टाफ बदलला होता. पण एडमीन मेनेजर तोच होता. बराच वेळ गप्पा मारल्या. जेवण झालं. मग त्याने सर्व स्टाफला मीटिंग हॉल मधे बोलावलं. आणि माझी ओळख करून दिली. त्याने सांगितलेल्या गोष्टीने तर मी अवाकच झालो आणि थोडा संकोचलो सुद्धा. ती गोष्ट अशी की  "मी इथे काम करत असताना, माझ्या हाताखाली रमेश नावाचा एक इंजिनीअर चार महीन्यांपुर्वी कामाला लागला होता. जुन मधे आम्हाला पर्फोर्मंस बोनस मिळायचा. तसा मला तो २ लाख रुपये मिळाला. पण रमेश नुकताच लागला होता, त्यामुळे त्याला बोनस मिळणार नव्हता. पण माझ्या मनाला काही हे पटेना. कारण रमेश आपल्या कामात हुशार आणि वक्तशीर पण होता. पण निव्वळ नोकरीत पक्का झाला नही म्हणुन बोनस नही हे मला पातला नाहीं. मी एडमीन मेनेजरशी बोललो, पण त्याने असमर्थता दाखवली. मग मी त्याला असा पर्याय दिला की तु माझ्या बोनस मधला अर्धा बोनस रमेशला दे. पण हे कुणालाच कळता कामा नये. मग आम्ही दोघांनी थोडी चर्चा करून रमेशला मी माझ्या हिश्शाचा अर्धा बोनस देववला. रमेश फार खुश झाला आणि म्हणुन मी पण खुश झालो. पण ही गोष्ट मी पण विसरून गेलो. नंतर मी ती कंपनी सोडली, रमेश पण बाहेर गेला. पण आम्ही त्याला ती गोष्ट कधीच कळू दिली नाही. ती आज सर्व स्टाफ समोर त्या एडमीन मेनेजर ने सांगितली. सर्व स्टाफने टाळ्या वाजवुन माझे स्वागत केले. मला अत्यंत लाजल्यासारखे झाले. कारण मी काही याकरता ते केल नव्हत. पण तुमच उदाहरण सर्वाना प्रेरणादायक ठरेल म्हणुन सांगितला अस त्याने सांगितलं. मी त्याला म्हणालो अरे शेवटी काय घेऊन जाणार आहोत, आपण आपल काम करत राहावा. योग्य अयोग्य फळ मिळतच राहत. आपण जे देऊ शकतो ते द्यावं. कोणी दुसरा काही तरी करेल याची वाट पाहू नये. गेलेली वेळ परत येत नसते, आणि माणुस जमवता आला पाहिजे एवढं केल तरी जन्माला आल्याच सार्थक झालं अस मी मानतो. मग थोड्या वेळाने स्टाफ बरोबर चहा घेऊन तिथुन निघालो. आणि गाडीत तोच विचार करत होतो की आपले आई-वडील, शिक्षक, मित्र यांनी आपल्यावर जे संस्कार केले त्याचच हे फळ आहे. योग्य वेळी योग्यतो निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामुळेच जोपासु शकलो. 
आणि हा अनुभव कोणाला तरी सांगावासा वाटला, म्हणुन तुला सांगितला. आता मनाला थोडं बारा वाटतंय. 

अस हा माझा मित्र दीपक.
जिस दौलत का गुरुर है तुझे,
उसे यही छोड जाना है,
मिट्टीका खिलोना है तु,
मिट्टीमेही मिल जाना है.

अब तो सोने दे मुझे काफिर,
जब तु भी सो गया है,
क्यो मेरे ख्वाबोको छुके,
मेरी निन्दोसे खेल रहा है.

अब जागनेसे थक चुका हुं मै,
निंद मे तो मुझे सोने दो,
तेरी याद है की जाती नही है,
पर अब खुदा के लिये मुझे सोने दो,

नही जानता की तुम क्या सोच रहे हो,
शायद अपनीही बातोंमे खोये हो,
अब एक इनायत मुझपे भी कर दो,
मुझे अपनी तनहाइयोमे रहने दो.

तु अपनी आदतसे परेशान है,
और मै अपनी फितरतसे,
पर तुझे तो निंद सौगात मे मिली है,
और मुझे जागनेकी तकदीर.

कीस  बात  का  खुदा  है  तु,
न  दिखता  है  न  कुछ  करता  है  तु,
तेरे  चर्चे  तो  बडे  है  मगर,
लगता  तो  इंसानो  जैसा  है  तु. 

सुना  है  आजकल  तुनेभी  दलाल  रखे  हुए  हैं,
जो  तेरा  नाम  लेके  बडी  शानसे  धंदा  कर राहे  हैं,
लोगभी  उनके  झांसेमे  आके अपनी बहु बेटीया तक उनके हवाले कर राहे हैं,
पर  तु  बस  ये  खिलवाड  दुरहीसे  देख  रहा  है.

जिस  तरहसे  लड्किया जा  रही हैं  लुटी,
कितनी  महिला अत्याचार का शिकार हैं होती,
ये देखकर तो  ये  आशंका  हो  राही  है,
क्या  वोही  है  तु  जिसने  द्रौपदीकी लाज बचाई थी.

अगर  दम  है  तुझमे  तो  अपना वचन निभाके दिखा,
धरती पे अधर्म बढेगा तो मै आऊंगा, ये तुनेही तो कहा था,
वरना  कीस  काम  के  ये  तेरे  मंदिर  और  तेरी  पुजा,
इंसानोंके  भेसमें मे  बस  नाम  का  तु  खुदा....

Thursday, 20 November 2014

तेरे नाम का कलमा पढु मै,
तुझसे मिलनेकी करू जुस्तजु,
तुझे पानेकी दुआए मांगू मै,
तुझे हासील करना है मेरी आरजु (१)


बेआबरू होनेका रंज नही हमे,
पर मलाल इस बातका जरूर रहेगा,
आपने मौकाही नही दिया हमे,
सफाईमे कुछ कहनेका (२)

Sunday, 16 November 2014

जो कहना है मुझसे  आज  ही  कहो,
शायद कल हम रहे ना रहे,
फुल बरसाओ या कांटे तुम्हारी मर्जी,
शायद कल आंखमे आंसुभी ना रहे.  (१)

जिंदगी और मौतके बिच सीर्फ सांसोंका फासला है,
और मेरी सांस तुझमे अटकी है,
अब जिंदा रहुं या मर जाऊं ये तुम्हारी मर्जी। (२)

परींदोंसे मैने ऊडना सीखा,
पर शहरसे मैने बसना नहीं सीखा,
तेरे साथ मैने हंसना तो सीखा,
पर औरोंके गम बांटना नहीं सीखा।

ये दोस्तीका असर है तुम्हारी,
जो मैं तुम्हे आज ईस तरह दिख रहा हुं,
वरना गलतियोंसेभरी जिंदगी थी मेरी,
ऊन गलतियोंसेभी मैने कुछ ना सीखा।

अब तुम्हे भुल जाऊं ये मुमकिन नहीं,
बिच राहमे तुम्हे छोड दुं ऐसी मेरी फितरत नहीं,
मै ये भी जानता हुं के लोग ताने मारेंगे इस बात पर,
लेकिन मैनेभी एक बार कदम बढाया, तो पिछे मुडना नहीं सीखा ।   (३)


खुदा और ईन्सान मे बस इतना फर्क है गालिब,
पहले को हम मानते हैं,
और दुसरे को हम जानते भी नही.  (४) 

गम इस बातका नही की, 
दोस्तसे दोखा खा गये, 
उस वक़्तभी उसके आंखोमे आंसु थे,
वो आंसु दर्द ज्यादा दे गये (५) 

मै वो हर बाजी हारनेको तयार हुं,
जहा दोस्ती दांवपे लगी हो. (६) 

उसने कहा साथ छोडो,
मैने कहा पहले हाथ छोडो,
ना हाथ छुटा ना साथ,
दोस्ती बर-करार रही (७) 

कहते हैं कुछ पानेके लिये कुछ खोना पडता हैं,
पर मेरे दोस्त, तुझे खोके कुछ पाऊ, 
ये ना मेरी हसरत हैं, ना मेरी फ़ितरत. (८) 

तेरी खामोशीसे बेहतर हैं दोस्त,
की खामोशीसे कट जाऊ मैं
तेरी जुबांसे निकले एक लब्जकी खातीर
सारी उम्र बेजुबां रहु मैं. (९) 

सिर्फ आंख बंद करके निंद आती, 
तो कितना अच्छा होता,
सिली जुबांसे बात बनती,
तो कितना अच्छ होता,
पर क्या ये मुमकिन हैं ?
अगर मुमकिन हैं,
तो बिना निभाये ही रिश्ते सम्हल जाते, 
तो कितना अच्छा होता.   (१०) 

हम तो उनकी नझर के गिरफ्तमे आ गये,
पर उन्हे क्या पता की वोह भी कहा बचे हैं (११)   

गम इस बात का नही की बेआबरू करके दिलसे निकल या मुझे,
पर इस बात का जरूर रहेगा,
जिन्हे पनाह दि अपने दिलमे क्या वो उसके हक़दार हैं ? (१२)   

ए जिंदगी तुझे जीनेमे इतने मश्गुल हुए हम,
के  तुने  क्या  दिया  ये  भी  भुल  गये  हम.
दौलत  शोहरत  तो  खुब  दी  तुने,
पर  यारोंसे  मिलके  तो  तेरे  गुलाम  हुए  हम  (१३)

नाम  मे  क्या  रखा  हैं  यारो ,
बस  अपने  दिल  मे  जगह  do,
जाब  भी  याद  आये  मेरी ,
बस  दिलसे  आवाज  दो  (१४)

वक़्त जो  चला  गया ,
वो  लौट  के  आता  नही,
लब्ज  जो  फिसल  गया  जुबांसे,
वो  दिलसे  कभी  जाता  नही  (१५)

दिलसे निकली  बात  जुबां  पे  आये  तो  कोई  बात  नही,
पर जुबांसे  निकली  हर  बात  दिलपे  लो  ये  अच्छी  बात  नही.  (१६)

तुम  जब  चाहो  मेरी  जिंदगीसे  खेल सकते  हो
पर  मेरे  दिलसे  मत  खेलना
एक   वोही  कमरा  बचा  हैं  मेरा  अपना,
जिसमे  तेरी  यादे   बसी  हैं, उन्हे  तुम  मत  छेडना (१७)  

तेरी  राहोंसे  मेरी  राहे  जुदा  हो  गयी,
ये  किस्मत  की  हैं  बात,
पर  तुम  आजभी  बसी  हो  मेरे  दिलमे,
ये  हैं  मुहोब्बत  की  बात.  (१८)











Monday, 27 October 2014

सांसोमे तेरीही महेक आती है,
निंदभी तेरेही ख्वाब सजाती है,
जितनी कोशिष करता हुं तुझसे दुर जाने कि, 
ए जिंदगी, 
हर कतरेमे तु हि तु नजर आती है.

Friday, 24 October 2014


दौलत के लिये जिस्म बिकते है ये तो सुना था,
दिल के भी खरीदार देख के दंग रह गये.

मैने तो बस दिल से दिल मिलाने कि बात कि थी,
पर उन्होने अपनी किमत बतादी तो दंग रह गये.

इंसानियत पे मेरा खासा ऐतबार था साहब,
जब अपने हि पराये हुए देखके दंग रह गये.

उनकी खातीर फ़र्शपे अपना इमान हमने रख दिया था,
उस इमान को गिरवी रखते देख दंग रह गये.

दौलत के लिये लोग अंधे होते है ये सुना था,
खुन के रिश्ते भी तुटते देख दंग रह गये.

क्या पाया तुने ए इन्सान इस दौलत को कामाके,
पर मसीहा को भी इन्सान बनते देख दंग रह गये.

Thursday, 23 October 2014

आईना भी अब मुझसे सवाल करने लगा है,
चेहरे कि खामोशीसे, दिल का हाल पुछने लगा है,
पर वो भुल गया कि मै भी बहुत शातीर हुं,
जो सबसे छुपाया मैने, वो उससेभी छुपाने लगा हुं. 

शिवसेना, मनसे = मराठी माणुस (?)

१ मे १९६० या दिवशी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. त्याआधी संपुर्ण भारत भाषावार प्रांतरचनेने विभागण्यात आला होता. फक्त आत्ता आपण ज्या गुजराथी भाईच्या नादी लागुन पंतप्रधान निवडला आहे, त्या गुजराथी लोकांमुळेच मुंबई गुजराथला जोडणार होते हे पण विसरून चालणार नाही. पण अत्रे, जोशी, बापट, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार यांनी विरोधाचा असा काही धुरळा उडवला कि मुंबई महाराष्ट्रातच राहिली. पण त्याकरता कित्येक लोकांना हुतात्मा व्हावं लागलं आणि त्यात एकही गुजराथी नव्हता. त्यावेळी मुख्यमंत्री होते मोरारजीभाई देसाई. आपण जन. डायरला जालियानवाला बाग हत्याकांडाबद्दल गुन्हेगार मानतो, मग यांचं काय? तो तर परका होता. पण हे सहीसलामत सुटले. त्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री होते श्री. यशवंतराव चव्हाण. पण तेही मराठी असुनही विरोधकच.

एवढं होऊनही मराठी माणसाला न्याय मिळाला का? तर नाही. मुंबईत वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती चालू झाली आणि त्यात मुख्यत्वेकरून मद्रासी माणस भरण्याचा सपाटा चालु झाला. तेव्हा शिवसेनेला काम मिळालं. उठाव लुंगी बजाव पुंगी अशी अत्यंत अश्लील टीका करत बाळासाहेब ठाकरे मराठी बचाव समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष झाले. आज जे भैय्या लोकांचं झालं होता, तेच त्याकाळी मद्रासी लोकांचं झालं होत. एवढं करून मराठी माणसाचा त्याच्याच भुमीतील अस्तित्वाचा प्रश्न मिटला का? तर नाही. पण शिवसेनेला लोकप्रियता मिळाली, मराठी माणसांच्या हक्क्काची जपणूक करणारी सेना म्हणुन. पण हा आनंद काही कालच टिकला. कारण ज्या अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्रासाठी जीवाचा रान केल, त्याच अत्रेंना निवडणुकीत पाडण्यासाठी शिवसेनेने पण जीवाचं रान केल. ठाण्याच्या सभेत अत्रेंवर चप्पल भिरकावण्याएवढी मजल शिवसेनेने मारली. स्वताच्या स्वार्थापुढे व कॉंग्रेसच्या भल्यासाठीच शिवसेनेने तेव्हाही स्वतःला वापरू दिल. त्याबद्दल खंत ना खेद.

दुसरा धक्का मराठी माणसाला बसला जेव्हा कॉ. कृष्णा देसाई यांचा खुन झालं तेव्हा. हा इथला पहिला राजकीय बळी शिवसेनेच्या नावावरचा. तेव्हाही शिवसेनेवर प्रचंड टीका झाली कॉंग्रेसचा बगलबच्चा असल्याची. लाल बावटा युनिअन संपवण्यासाठी कॉंग्रेसने शिवसेनेला हाताशी धरल, आणि हा इतिहास आहे. त्यानंतर पण शिवसेनेने कॉंग्रेससाठी काम करत असल्याची बरीच उदाहरण आहेत. जस दत्ता सामंत यांची हत्या. विजु नाटेकर याची हत्या. हि सगळी मराठी माणसचं होती.

शब्द उधळण्यापेक्षा जास्ती काम काहीच केल नाही आहे शिवसेनेने मराठी माणसासाठी. तस नसत तर बेळगाव आज महाराष्ट्रात असता. फक्त शाब्दिक कोट्या करत मराठी माणसांच्या भावनेला हात घालुन मराठी अस्मितेचा मुद्दा संपुर्ण चुकीच्या पद्धतीने पुढे आणुन मराठी माणसाचं खच्चीकरण जर कोणी केल असेल तर ते नक्कीच शिवसेनेने. विचार करा आज कित्येक वर्ष मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती आहे. पण तरीही मुंबईत महाराष्ट्र राहिलंय का ? किती खराब स्थिती आहे. रस्ते खराब, घाणीच साम्राज्य, पाण्याची वानवा. दळणवळणाची साधनं पुरेशी नाहीत. प्रश्न विचारलेकि  राज्य सरकारकडे बोट दाखवायचं. महानगरपालिकेच्या शाळांची हालत बघा. जे शक्य होता ते शिवसेनेने कधीच केल नाही. फक्त मराठी माणसाच्या नावाने राज्य केल व स्वताची राजकीय आकांक्षा पूर्ण केली. आणि हे सत्य बाहेर आल जेव्हा पार्लमेंट मध्ये पहिला आमदार म्हणुन सेनेने प्रीतीश नंदी यांची नीवड केली. कोणी लायक मराठी माणुस नव्हता?

आज आपण छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांना शिव्या घालतो, पण या सर्वाना हि ओळख दिली कोणी. हि सर्व याच पूर्णामाइची लेकर आहेत. शरद पवार यांचे राजकीय विरोधक पण सामान्य जीवनात घनिष्ठ मैत्र. हे कसले असले मैत्र. औरंगझेब  आणि शिवाजी मैत्र असल्याचे दाखले आहेत का इतर फावल्या वेळेत? हे असले मैत्र काय कामाचे. संजय दत्त सारख्या माणसाला ज्याचे मुंबई घातपात घटनेमध्ये हात होता अशा माणसाला सोडवण्यात यांनी धन्यता मानली. तेव्हा मराठी माणसाचा नाही विचार केला तो. जे जे हत्याकांडाच्या हत्यार्याना शरद पवार आपल्या विमानातुन घेऊन गेले, आणि तरीही यांची मैत्री. यात मराठी माणसाचा अपमान नाही का? मुंबईवर फक्त आम्हीच राज्य करणार, कसाही करणार, कोणी विरोध केला तर वैचारिक विरोध न करता हाणामारी करायची हेच काम गेली कित्येक वर्ष शिवसेना करत्ये. यात कुठे आहे मराठी माणसाची भलाई.

मराठी माणसाला वडापावच्या गाड्या टाकण्यासाठी उद्युक्त केल कोणी? का नाही चांगले व्यवसाय करण्यासाठी पाठबळ दिल. ज्या लोकांची वरती नावे घेतली आहेत हि सर्व मंडळी गब्बर आहेत. का त्यांनी मदत नाही केली मराठी तरुणांना. कारण त्यांना हे करायचच नव्हत. मराठी तरुणांना भाषिक मुद्द्यावर गुंतवून ठेवून स्वतःची व इतर व्यावसायिकांची भले ते परप्रांतीय वा परभाषिक असोत तुंबडी भरायचं काम फक्त सेनेने आजवर केले आहे.

कॉंग्रेसला कायम घराणेशाहीबद्दल दोष देणाऱ्या सेनेने पण तेच केल. पाठचा पुढचा विचार न करता फक्त स्वताच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना पक्ष प्रमुख केल, लोकांच्या नाराजीच विचार न करता. परिणाम संमोर आहेतच. सर्वच ठिकाणी शिवसेनेची पीछेहाट.

त्यामुळे किंवा त्यासाठीच राज ठाकरे पक्षातुन बाहेर पडले अस म्हणतात. पण मला तर वाटत कि भागीदारी वाटुन खाण्यासाठी केलेली हि राजकीय तडजोड आहे. कारण इतक्या वर्षात त्यांच्या पक्षानेही भैय्या हटाव या मोहिमेवयतिरिक्त   काहीच भरीव (?) कामगिरी केली नाही आहे. फक्त बोलाचा भात आणि बोलाची कधी एवढीच त्यांची अजुन ओळख आहे. जी काही आंदोलन चालु करायची ती अचानक बंद करायची, का चालु करायची, का बंद करायची, फलित काय, हे असले अडाणी प्रश्न यांना पडत नसावेत आणि कोणी विचारलेले यांना चालत नाहीत. कि पोचलीच यांची सेना त्यांच्या दारी. दहा वर्ष झाली यांना पक्ष सुरु करून. पण सुपारीबाज आंदोलक हि ओळख आहे या पक्षाची. मग का म्हणुन यांना मराठी माणसांनी मत द्यायची? काय केलय यांनी मराठी माणसांसाठी.

असा सगळा वैचारिक गोंधळ माजवलाय या दोन पक्षांनी. मराठी माणसाच्या भाषिक अस्मितेला हात घालुन स्वतःची राजकीय गणित सोडावयाची कामगिरी मात्र यांनी उत्तमपणे केली आहे. मत चांगल्या माणसाला द्या. भाषेला, धर्माला नको. आपण मित्राला विचारतो का असले प्रश्न. तसच आहे हे पण. चांगला माणुस मग तो कुठल्याही पक्षाचा, धर्माचा, भाषेचा असो त्याला मत द्या. लिहायचं म्हंटलं तर बरच काही लिहिता येईल, पण जे मला दिसले ते मुद्दे इथे मांडले, त्याचा प्रतिवाद होऊ शकतो. आणि त्यातही आजच्या जागतिक अर्थकारणाच्या काळात भाषिक आणि वांशिक मुद्दे गौण ठरतात. भारतीय बना. महाराष्ट्रीय, मराठी तर आहोतच.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

Tuesday, 21 October 2014

ती पावसाळी रात्र :

अशीच एक पावसाळी रात्र होती
ती कुठेतरी आसपासच होती

दिसत नव्हती पण जाणवत होती
प्रत्येक थेंबासरशी भिजवत होती

मी तर काय भीजायला तयारच होतो
तीच्या येण्याचीच काय ती वाट पहात होतो

ती आली, पण पाऊसच थांबला
तीला पाहुन तो  ही बरसायच विसरला

आसमंतात मस्त सुगंध पसरला
तिला पाहण्यासाठी चंद्रही विसावला
ती आली तशीच निघुन गेली

कस सांगु काय देऊन गेली
ती गेल्याबरोबर पावसाने आपला रंग दाखवला

वेड्यासारखा बरसायला लागला
बेलगाम वारुसारखा ऊध्अळायला लागला

ती पुन्हा येईपर्यंत हे असेच चालणार
तीची वाट पहात हा असाच बरसणार
माझे विचार :

संतांची पुण्यभुमी, परंपरा असलेल्या या महाराष्ट्र समाजमनाला त्यांचे वा आचार वा आचार नाहि बदलु शकले, तर या आजकालचे जे भोंदु बाबा, बुवा, बापु, दादामहाराज, सत्यसाई जे स्वतःच भौतिक भोगांचे पाईक आहेत. ज्यांचे स्वतःचे आध्यात्मिक ज्ञान यथातथाच आहे. पण लोकांचे अज्ञान व एकुणच आजकाल जगण्यासाठी वाढलेली स्पर्धा यामुळे मनाची अस्थीरता वाढत चालली आहे व त्यामुळे समाज या पाखंडी लोकांच्या (अप) प्रचाराला भुलुन त्यांच्या आहारी जातो व बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे अधिकाधिक खोलात रुतत जात आहे.
थोडा सारासार विचार केला तर आपल्याला कळेल कि जर हे खरोखर साधु-संत म्हणजे सर्वसंग परित्याग केला आहे, रजो-तमो गुण ज्यांच्या अंकित आहेत, भौतिक भोगांची ज्यांना लालसा नाही असे जर आहेत तर मग यांचे भक्त दारीद्र्यात आणि हे ऐश्वर्यात कसे, संपत्तिचा संचय हे कोणासाठी करतात, एखाद्या धंदेवाईक घराण्याप्रमाणे यांची घराणी कशी तयार झाली, यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे सिध्द होऊनही हे पुण्यात्मा कसे, राजसत्तेला शरण गेलेवे हे भोंदु समाजाच काय भल करणार?
हे प्रश्न आपले आपल्यालाच पडतात, पण समाजमन सध्या एवढ निबर झाल आहे कि त्याला या असल्या प्रश्नांची ऊत्तरे शोधण्यात काही रस नाही, आणि म्हणुनच हजारो संत व सुधारकांची भुमी म्हणजे महाराष्ट्र अशी शेखी मिरवणारया या महाराष्ट्र देशात अंनिसचे संस्थापक डाॅ नरेंद्र दाभोळकरांचा मारेकरी अजुनही मोकाट फिरतोय आणि हि महाराष्ट्रासाठी फार शरमेची बाब आहे.

जय महाराष्ट्र 

(1) अशीच एक संध्याकाळ, (2) पाऊस आणि ती :


अशीच एक संध्याकाळ :

आठवणीत आहे का ती संध्याकाळ,
हातात हात गुंफलेले
नजरेत नजर मिसळलेली
फक्त मनाशी मनाचा संवाद.
तांबडे लाल सूर्यबिंब अस्ताला जातंय, 
तुझ्या गालांचा रक्तिमा त्याची साक्ष देतोय.
तुझ्या डोळ्यांमध्ये पण त्याचंच प्रतिबिंब उमटलय.
वाऱ्याच्या झुळुकेनी तुझ्या रेशमी केसांचा पतंग केलाय,
ते सावरताना होणारी तुझी मोहक हालचाल,
मी डोळ्यात साठवली आहे अजून.
वेळ कसा गेला कळलं नाही,
परतीची वेळ झाली तरी,
एक शब्दही आपण एकमेकांशी बोललो नाही.
पण तरीही, किती बोलकी होती ती संध्याकाळ,
हातात हात गुंफलेले,
नजरेत नजर मिसळलेली, आणि
फक्त मनाशी मनाचा संवाद.



पाऊस आणि ती :

फार दिवस नाही झाले त्या घटनेला,
जेव्हा पाऊस पण हट्टाला पेटलेला, आणि
तुझ्या आठवणीने जीव टांगणीला लागलेला.
कशाची ओढ लागली होती ते कळेना,
मला तर तुझ्याशिवाय काहीच स्मरेना,
पण तुझी तर काहीच खुणगाठ दिसेना....
दिसलीस तेव्हा उशीर झाला होता,
ती तू नव्हतीस जिचा मी विचार केला होता,
भ्रमनिरास काय असतो, त्याचा प्रत्यय आला होता.
पण आता मी त्यातून सावरलो आहे,
मानवी मूल्यांचे नव्याने धडे गिरवतो आहे,
जीवन म्हणजे रोजचाच संघर्ष आहे,
त्याचा सामना करतो आहे.




Sunday, 19 October 2014

फिर वोही दिवाली :

फिर वोही दिवाली :

हर दिवाली मुझे कुछ याद दिलाती है,
उसकी गहरी आंखे मेरे सामने आती हैं.
लगता हैं कुछ पुछ रही हैं वो,
किसी बात का जवाब मांग रही हैं वो.
जानता हुं मै उन आखोंका राज,
जिनमे कभी ढुण्ढता था मै अपना कल और आज,
कालेज के दिनोमे पहचान हुई थी हमारी,
दिन ब दिन कम हो रही थी हमारे बिचकि दुरी,
बहुत प्यार करती थी वो मुझसे, और शायद मै भी.
सबसे लडती थी वो मेरे लिये, 
शायद मै लायकहि नही था जिसके लिये.
कितने सपने देखते थे हम मिलके, 
वो साथ हो तो लगता था बहुत करीब हैं हम मंजीलके.
पर वक़्त भी अपनी चाल चल रहा था,
मै अभी तक जिंदगीमे सेटल नही हो पा रहा था.
वो फिर भी मुझपे भरोसा कर रही थी,
मेरे लिये मोहलत पे मोहलत मांगे जा रही थी.
पर मेरा नसीब भी सिकंदर नहीं था उस वक़्त,
और वो भी बेचारी इंतजार करती कब तक.
एक दिन आया जब हमे फैसला लेना हि पडा,
वक़्त के दावं पेंच के आगे झुकना हि पडा.
आंसू भरे नैनोसे हम एक दुसरे से अलग हो गये,
एक कश्ती के मुसाफिर थे हम, पर अब किनारेहि अलग हो गये.
पता नही वो कौनसे शहर चली गई, 
उस दीनसे मेरी भी तो दुनियाहि बदल गई,
उसकी वो पानी पानी आंखे आज तक मेरा पिछा करती हैं,  
मेरा क्या कुसूर था ये पुछती रहती हैं, 
शायद मै उसे समझा पाता मेरी मजबुरी, 
बीना उसके मेरी भी जिंदगी थी अधुरी.
आज जीवन मे मैने बहुत सफ़लताए हासील कि हैं,
पर उस दिन जो खो चुका वो कभी ना पाया मैने.
वो दिन भी दिवाली का हि था,
कुछ पटाखे जला रहे थे आसामा को,
तो कुछ आग लगा रहे थे मेरी आत्मा को.
तो कुछ आग लगा रहे थे मेरी आत्मा को.

Saturday, 18 October 2014



कुछ बाते करनी है तुमसे,
जो अधुरी है अभी,
कभी फुरसतमे मिल लेना तुम
एक मुलाकात जरुरी है अभी

जाने तुमने क्या कहा था,
जाने तुमने क्या सुना था,
उन बातोको सुलझाना बाकी है अभी,
कभी फुरसतमे मिल लेना तुम
एक मुलाकात जरुरी है अभी.

बेवजह रीश्तोमे दरार ठीक नही,
इस तरह गुमसुम रहना ठीक नही,
बातोसे हि बात बनती है सभी
कभी फुरसतमे मिल लेना तुम
एक मुलाकात जरुरी है अभी.